ह्योच जोडीदार पाहिजेल; या राशींची जमते गट्टी, लग्नासाठी एकदम परफेक्ट
11 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
मेष-कुंभ, मिथुन-कुंभ या राशीत लग्न झाले तर एकमेकांना आधार देतात
वृषभ आणि कर्क राशीची जोडी सुद्धा शानदार, मानसिक-शारीरिक एकरूप होतात
कर्क आणि मीन राशींमधील संबंध चांगले असतात, एकमेकांना समजून घेतात
सिंह आणि धनू राशीत, मकर-वृषभमध्ये असेच प्रेम, समजूतदारपणा दिसून येतो
कन्या आणि वृषभ, मीन-वृश्चिक राशीतील व्यक्तींचे संबंध वृद्धिंगत होतात
धनू-मेष, वृश्चिक-कर्क, तुळा-मिथुन अशा जोड्यांचा संसार चांगला
धनू-मेष, वृश्चिक-कर्क, तुळा-मिथुन अशा जोड्यांचा संसार चांगला
ही सर्वसाधारण माहिती, टीव्ही 9 मराठी दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा