आई मुलाची दृष्ट का काढू शकत नाही? जाणून घ्या

6 जून 2025

Created By:  संजय पाटील

लहान बाळ जेव्हा उदास किंवा आजारी असतं तेव्हा त्याची दृष्ट काढली जाते

आजार असल्यास किंवा इतर काही कारणांमुळे लहान मुलांची दृष्ट काढली जाते

मात्र आई आपल्या मुलाची दृष्ट काढू शकत नाही, अशी मान्यता आहे

ज्योतिषशास्त्रानुसार, आईला चंद्राची प्रतिनिधी मानलं गेलं आहे. आई ती दृष्ट मोडण्यास सक्षम नसते. 

ज्योतिषशास्त्रानुसार, वडील हे सूर्याचे प्रतिनिधी असतात.

सूर्याची प्रचंड ऊर्जा राहु दृष्टीला शांत करते.

त्यामुळे मुलांची दृष्ट ही आईकडून नाही तर वडिलांकडून काढायला हवी. 

वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या