श्रावण लागताच शनीची वक्रदृष्टी सुरु,या 3 राशींवर 138 दिवस संकटाचे
28 June 2025
Created By: Atul Kamble
हिंदूचा पवित्र श्रावण मास 11 जुलैपासून सुरु होऊन 9 ऑगस्टला संपणार आहे
ज्योतिषशास्रानुसार न्यायाचे देव शनी महाराज 13 जुलैपासून वक्री चाल चालतील
ज्योतिषी गणनानुसार शनि 138 दिवसापर्यंत मीन राशीला वक्री असतील आणि 28 नोव्हेंबरला मार्गी होतील
शनिची वक्रदृष्टी काही राशींना आव्हानात्मक असेल तर या राशींनी सावधानपूर्वक वागावे
कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात सावधानता राखावी हे पाहूयात..
मेष राशीच्या लोकांना नुकसान होऊ शकते. कष्टप्रद हा काळ असून मानसिक ताणाला समोरे जावे लागून संबंधात गैरसमज होऊ शकतात
मिथुन राशींच्या लोकांना शनी वक्रीमुळे आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.गुंतवणूकीत नुकसान होऊ शकते. घाईने निर्णय घेऊ नये
वृश्चिक राशींना शनिवक्रीने सावधानता बाळगावी लागू शकते. मन अशांत राहील. आर्थिक स्थिती खराब होईल.नोकरीत अडचणी येऊ शकतात
मुस्लीम धर्माव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मात असते खतना परंपरा ?