या 5 सवयींमुळे व्हा सर्वांचे फेव्हरेट,  काय सांगते चाणक्य नीती 

11 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

आचार्य चाणक्याचे विचार जीवनावर प्रभाव टाकतात 

या सवयींमुळे तुम्ही सर्वांचे लाडके होऊ शकता

तुमच्या कामाविषयी प्रामाणिक राहा. प्रामाणिकपणे ते काम करा 

कार्यालयात सयंम ठेवा, शांत राहा. कमी पण मृदू भाषेत बोला 

दुसर्‍यांना मदत करण्याची वृत्ती तुम्हाला लोकप्रिय करेल  

मोठ्या व्यक्तीचा नेहमी सम्मान, आदर करा 

वेळेत चांगले काम करा, जास्त वेळ लावू नका, नवीन गोष्टी शिकून घ्या 

ही सामान्य माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या