शनि महाराज एकदम प्रसन्न, करा झटपट हे सोपे उपाय
15 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
साडेसाती, शनि ढय्येत चांगली कामे बिघडतात
शनि दोषापासून वाचण्यासाठी हे सोपे उपाय मदतीला
पिंपळाला पाणी घाला. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा
शनिवारी मोहरीच्या तेलात लवंग टाकून दिवा लावा
हनुमंताचा धावा करा, भक्ती करा, शनि दोष दूर होईल
शनिवारी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडाची अंगठी घाला
काळे वस्त्र, तीळ, चप्पल, मोहरीचे तेल, गूळ गरजूंना दान करा
ही सर्वसामान्य माहिती, अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही
कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा