गुरु पौर्णिमेला 'या' 3 गोष्टी आवर्जून घरी आणा
9 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. 2025 मध्ये गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी आहे
या दिवशी अनेक महत्त्वाच्या वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो
गुरुपौर्णिमेच्या दिवशी, भगवद्गीता तुमच्या घरी आणा. ती ज्ञानाचा अमूल्य स्रोत आहे. ती वाचल्याने मानसिक ताण कमी होतो
गुरु पौर्णिमेच्या दिवशी भगवद्गीतेचं नक्की वाचन करा,गुरुंचे आशीर्वाद लाभतात
गुरुपौर्णिमेच्या दिवशी, घरी श्रीयंत्र आणा. घरात शांती आणि आनंद राहतो. धन आणि समृद्धी वाढते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाफिंग बुद्धा घरी आणणे शुभतेचे प्रतीक मानले जाते
घरात लाफिंग बुद्धा ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा