पंचक काळात तेरावं करु शकतो का?
17 जून 2025
Created By: संजय पाटील
हिंदू धर्मानुसार, पंचक काळातील 5 दिवस अशुभ असतात. त्यामुळे पंचक काळात शुभ कार्य करु नये, अशी मान्यता आहे
पंचक काळात तेरावं करावं की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. पंचक काळात तेरावं करावं की नाही? याबाबत जाणून घेऊयात.
मान्यतेनुसार, पंचक काळात तेरावं करु शकतो. माणसाच्या मृत्यूनंतरच्या 12 दिवसांनंतर करण्यात येणाऱ्या विधीला तेरावं म्हटलं जातं.
मान्यतेनुसार, पंचक काळात शुभ कार्य करु नये, असं म्हटलं जातं. मात्र तेरावं करण्यासाठी कोणतेही निर्बंध किंवा बंधनं नाहीत.
व्यक्तीच्या मृत्यूच्या 12 दिवसांनंतर तेरावं केलं जातं. तेराव्याला कुटुंबियांच्या दु:खात नातेवाईक आणि मित्र परिवार सामील होतात.
गरुड पुराणानुसार, मृत्यूच्या 13 दिवसांनंतर तेरावं करणं गरजेचं आहे. त्यामुळे तेरावं पंचक काळातही करु शकतो.
तेरावं कसं करावं? याबाबत कोणतेही नियम नाहीत. मात्र काही जण पंचक काळात तेरावं करण्याआधी पूजा किंवा होम-हवन करतात.
वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा