मृत्यूनंतर आपण कुटुंबाला भेटू शकतो? गरूड पुराणात उत्तर काय?

21 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या प्रवासाची, यमलोकाची चर्चा 

मान्यतेनुसार, आत्मा यमलोकात 24 तास असते, तिथे लेखा-जोखा मांडण्यात येतो

त्यानंतर आत्मा पुन्हा कुटुंबाकडे परत येते 

13 दिवस मृत्यूनंतरच्या विधी, पूजा, कर्मकांड करण्यात येते 

13 दिवसानंतर आत्मा पुन्हा यमलोकी परत जाते 

ज्योतिषीय मान्यतेनुसार मृत्यूनंतर कुटुंबाशी पुन्हा भेट होऊ शकते

कर्म, भावना, ब्रह्मांडाचे विधान यावर ते अवलंबून असते 

हिंदू धर्मानुसार मृत्यू शेवट नाही, आत्मा नवीन शरीर धारण करून परतते

ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या