पंचक काळात पूजा करु शकतो? जाणून घ्या नियम आणि मान्यता

16 जून 2025

Created By:  संजय पाटील

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, पंचकचा पाच दिवसांचा काळ अशुभ मानला जातो.

पंचक नक्षत्रांच्या संयोगाने तयार होणारा अशुभ योग समजला जातो

पंचक काळात शुभ कार्य करु नये, अशी मान्यता आहे. या काळात शुभ कार्य केलं जात नाही

मान्यतेनुसार, पंचक काळात देवाची पूजा करु शकतो. त्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत

मान्यतेनुसार, पंचक काळात देवाची पूजा करणं लाभदायक मानलं जातं

पंचक काळात श्रीगणेशाची पूजा करणं शुभ समजलं जातं.

पंचक काळात भजन-कीर्तन करणं शुभ समजलं जातं

वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या