15 August 2025

Created By: Atul Kamble

chanakya niti : या 4 लोकांशी करु नका दुश्मनी नर्कासमान होईल जीवन

26 August 2025

Created By: Atul Kamble

जीवनात प्रत्येकजण सर्वांना खूश ठेवू शकत नाहा. व्यक्तीच्या रोजच्या व्यवहारात अनेकांशी मतभेद होत असतात

मतभेद हळूहळू गंभीर दुश्मनीत बदलू शकतात.चाणक्यांनी काही खास लोकांनी दुश्मनी  कधी करु नये असा सल्ला दिला आहे

 चाणक्याच्या मते असे केल्याने जीवनातील शांती, सुख-सुविधा नष्ट होऊ शकतील.कोणाशी दुश्मनी करु नये हे पाहूयात

शेजारी आपल्या सुखदु:खाचे साथीदार असतात. त्यांच्याशी संबंध बिघडले तर मोठी अडचण होते. चांगल्या शेजाऱ्याची साथ जीवन सोपे करते

आपले जवळचे मित्र आपल्या कमजोरी आणि रहस्यांना जाणत असतात. त्यामुळे ते जर शत्रू झाले तर अडचणीचे ठरु शकते. म्हणून मैत्रीवर विश्वास आणि आदर कायम ठेवा

कुटुंबियांशी मतभेद होणे सर्वसामान्य आहे.परंतू नातलगांना शत्रू बनवणे तणाव आणि दु:खाचे कारण बनते

 कठीण काळात कुटुंबच मदत करते त्यामुळे त्यांच्याशी नाते ठेवणे गरजेचे असते. अन्यथा जीवन नर्क बनू शकते

सहकाऱ्यांशिवाय पुढे जाणे कठीण असते. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी दुश्मनी करणे योग्य नाही.कार्यस्थळी सौहार्दाचे संबंध असावेत