15 August 2025
Created By: Atul Kamble
25 August 2025
Created By: Atul Kamble
आचार्य चाणक्य महान विद्वान आणि प्रभावशाली व्यक्ती होते. त्यांचे नितीशास्र प्रसिद्ध होते
नितीशास्रानुसार काही व्यक्तींना चुकूनही पाय लावू नये. असे केल्याने सर्व पुण्य नष्ट होते.जीवनात दु:ख येते
चाणक्य नितीनुसार वृद्ध व्यक्ती, गुरु वा ब्राह्मणास पाय लावू नये, अशा लोकांचा नेहमी आदर आणि सन्मान करावा
मुलींना किंवा लहान मुलांना देवाचे रुप मानले जाते. त्यामुळे त्यांना पाय लावू नये. अन्यथा जीवनभर त्रास झेलावा लागतो.
आई-वडीलांना देवाचा दर्जा दिला जातो.आई-वडीलांच्या चरणात व्यक्तीचे स्थान हवे. त्यांना चुकूनही पाय लावू नये
घरातील तुटलेली तसबिरी किंवा मूर्ती बाहेर फेकली जाते. यात काही लोकांच्या त्या जाणते अजाणतेपणी पायाखाली येतात त्यामुळे ही चूक करु नये
चाणक्यनितीनुसार चुकूनही अग्नीला पाय लावू नये, असेल केल्याने महापाप लागते. जीवनात अडचणी येतात
हिंदू धर्मात गायीला माते समान मानले जाते. त्यामुळे गायीला चुकूनही पाऊल लावू नका. असे केल्याने संकट येते