या 5 ठिकाणी नका बांधू घर, नरकासारखे होईल जीवन

19 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

लोकयात्रा भयं लज्जा दाक्षिण्यं त्यागशीलता, पंञ्च यत्र न वर्तन्ते न कुर्यात तत्र संस्थिती:

या श्लोकातून चाणक्य यांनी पाच ठिकाणं राहण्यासाठी वर्जित केली आहेत

जिथे रोजगार, व्यापार, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध नसेल असे स्थान 

भीतीदायक, भयावह ठिकाणी घर बांधूच नका, नाहक मनस्ताप होतो

जिथे लोकांचा, समाजाचा वचक नसेल, अशा ठिकाणी कुटुंबासह राहू नका 

लोकलज्जा मानली जात नसेल, सगळा भोंगळा कारभार असेल तिथे घर नकोच

जिथे परोपकारी, मदत करणारे लोक नसतील, तिथे वास्तव्य करू नका 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या