या लोकांना चुकूनही देऊ नका सल्ला, नाही तर पायावर पडेल कुऱ्हाड

17 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

आचार्य चाणक्यांच्या मते, या लोकांना फुकटचा सल्ला चुकून सुद्धा देऊ नका 

मूर्खाला कधीही सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. तो चुकीचा अर्थ घेईल

गर्विष्ठ, अंहकारी व्यक्तीला सल्ला देऊ नका, तो तुमचा अपमान करू शकतो 

रागीट व्यक्ती सल्ला ऐकण्याऐवजी तुमच्यावरच भडकेल 

खोटारडे, फसव्या लोकांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नका, जीव धोक्यात येईल

आळशी व्यक्तीला सल्ला नका देऊ, पालथ्या घागरीवर पाणी पडेल 

ईर्ष्या करणाऱ्या व्यक्तीला सल्ला देऊ नका, तो तुमची टर उडवेल 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या