Chanakya niti : या जागी आपल्या तोंडाला कुलूप लावा,अन्यथा होऊ शकते नुकसान
28 February 2025
Created By: Atul Kamble
आचार्य चाणक्य हे महान तत्ववेत्ता आणि राजकीय तज्ज्ञ होते
आचार्य चाणक्य यांनी राजकीय आणि व्यावहारीक शहाणपण शिकविले आहे
आचार्य चाणक्य यांनी जीवनात उपयोगी पडणारी तत्वे सांगितली आहेत
आचार्य चाणक्य यांनी लोकांच्या व्यक्तीमत्वाविषयी अनेक वैशिष्ट्ये सांगितली आहे
बुद्धीमान लोक विचार न करता आणि कोणत्याही जागी काहीही बोलत नाहीत
आचार्य चाणक्य यांच्या मते काही जागी आपण शांत राहाण्यातच भलाई असते
राग आलेल्या व्यक्ती समोर वाद घालणे किंवा त्याला समजावण्यात वेळ दवडू नये
जेवल्यानंतर या 4 वस्तूंचे पाणी प्या,आतड्यातील सर्व घाण होईल साफ