Chanakya Niti : मित्रच नाही, शत्रू सुद्धा म्हणेल येस बॉस!
17 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
आचार्य चाणक्य यांचे नीती सूत्र आजच्या काळातही उपयोगी
या नीतीवर चालल्यास मोठा फायदा, अनेक प्रश्न सुटतील
ही धोरण अंगिकारल्यास मित्रासह शत्रू सुद्धा तुमचे चाहते होणार
समोरच्याचे विचार, स्वभाव आणि त्याचा कमकुवतपणा हेरा
प्रत्येक गोष्ट हळूहळू योग्य दिशेने घेऊन जा, समोरचा मनातील गोष्ट सांगेल
गडबड नको, योग्य संधीची वाट पाहा, मिळताच बुद्धीचा डाव टाका
ही सामान्य माहिती , टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा