या घरात लक्ष्मी कधीही नांदत नाही, चाणक्य नीती सांगते काय?
10 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
आचार्य चाणक्य यांनी कोणत्या घरी लक्ष्मी वास करते ते सांगते
जिथे महिलांचा अनादर होतो, तिथे लक्ष्मी नांदत नाही
अहंकारी आणि कपटी माणसांजवळ पैसा कधीच टिकत नाही
अपशब्दांचा वापर करणाऱ्यांकडे लक्ष्मी थांबत नाही
स्वयंपाक घर अस्वच्छ असेल तर लक्ष्मी वास करत नाही
ही धार्मिक ग्रंथ, ज्योतिषावर आधारीत माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा