Chanakya Niti : याच त्या 3 सवयी, ज्यामुळे तुमचे बुडाले श्रीमंतीचे स्वप्न
23 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
श्रीमंतीसाठी आचार्य चाणक्याचा खास मंत्र
चाणक्याच्या मते, श्रीमंतीसाठी कष्टासोबत हा चाणाक्षपणा गरजेचा
तुमचा शेजार हा व्यापारी, व्यावसायिकांचा असावा
व्यापारी, व्यावसायिक वर्गाचे विचार, राहणीमान, व्यवहारज्ञान जवळून कळते
चुकीची माणसं आणि फसवणूक करणारे लोक ओळखता येतात
उधळपट्टीपेक्षा गुंतवणूक केल्यास श्रीमंतीचा मार्ग टप्प्यात
व्यावहारिक ज्ञानासोबत शिक्षण पण महत्त्वाचा
गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा