तुळजापूरची  तुळजाभवानी माता देशातील अनेकांची कुलदेवी आहे

तुळजाभवानी मातेच्या दर्शनाच्या वेळेत बदल, मंदीर पहाटे 1 वाजता उघडले जाणार

तुळजाभवानी मातेचे मंदीर  22 तास सुरु राहणार

31 डिसेंबरपर्यंत दर मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमेला पहाटे तुळजाभवानी मंदीर उघडले जाणार

आगामी सुट्टयात व लग्न सराईत वाढती गर्दी पाहून मंदीर संस्थानने घेतला निर्णय

दररोज अभिषेक काळात सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 7 ते 9 या काळात सशुल्क दर्शन बंद असणार

अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांची माहिती

हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?