दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी होते

यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन होणार

लक्ष्मीची पूजा करण्यासाठी नारळ, झेंडूची फुलं, लाह्या बत्तासे, पैसा, सुपारी, हळद, कुंकू हे साहित्य लागतात

सर्वात आधी पैसा आणि सुपारी ताम्हणात ठेवावे.

त्याला पाण्याने आणि पंचांमृताने अभिषेक करावा.

त्यानंतर कापडाने पुसून विड्याच्या पानावर ठेवावे.

लक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू, झेंडूचे फूल वाहावे. पैसे आणि दागिण्यांची पूजा करावी.

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा