स्वयंपाकघरातील घाणीमुळे वाढतात वास्तु दोष

7th September 2025

Created By: Aarti Borade

स्वयंपाकघरातील घाणीमुळे वास्तु दोष निर्माण होतात

स्वच्छता ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते

स्वयंपाकघर नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवावे

कचरा जमा होऊ देऊ नये आणि सिंक स्वच्छ ठेवावे

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात पूर्व दिशेला गॅस शेगडी ठेवावी

नियमितपणे स्वयंपाकघरात धूप किंवा अगरबत्ती लावावी