एकादशीला मृत्यू झाल्यास मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत.
20 June 2025
एकादशी भगवान विष्णू यांचा दिवस मानला जातो. या दिवशी मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला विष्णू लोकांत स्थान मिळते, अशी मान्यता आहे.
एकादशीचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी मृत्यू झाल्यास भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळतो.
एकादशीचे व्रत ठेवणे आणि या दिवशी धार्मिक कार्य केल्यास व्यक्तीला पुण्य मिळते.
जो व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो, तो जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. त्यांच्या आत्मास जास्त कष्ट होत नाही.
काही व्यक्ती म्हणतात, एकादशीला मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. तसेच त्याला वैकुंठात स्थान मिळते.
काही लोक म्हणतात, मृत्यूची वेळ किंवा दिवस महत्वाचा नाही. तर व्यक्तीचे कर्म त्याचे पुढील जीवन ठरवते.
हे ही वाचा... किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?