पक्ष्यांना दाणे देताना या चुका करू नका, नाही तर होईल नुकसान!
29 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
पक्ष्यांना दाणे दिल्याने पुण्य मिळतं असं म्हणातात. पण यावेळी काही चुका आपल्या अंगलट येऊ शकतात. तसेच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक कामासाठी नियम तयार केले आहेत. पक्ष्यांना दाणे दिल्याने आपल्या ग्रह प्रभावित होऊ शकतात.
ज्योतिषशास्त्रात छप्पर राहुशी निगडीत आहे. पक्ष्यांचा संबंध बुध ग्रहाशी आहे. छतावर दाणे दिल्यास बुध आणि राहु प्रबळ होईल. यामुळे काही जणांना अडचणी येऊ शकतात.
छतावर दाणे टाकल्याने पक्षी तिथे घाण करतात. यामुळे राहुचा प्रभाव वाढतो. यामुळे व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक समस्या होऊ शकते.
छतावर भंगार आणि तुटक्या फुटक्या वस्तू ठेवल्या असतील. त्यात पक्ष्यांना दाणे टाकत असाल तर राहु आणि शनि दोन्ही कमकुवत होतात.
नियमितपणे छतावर स्वच्छता केली पाहीजे. ज्योतिषशास्त्रानुसार, जे लोक पक्ष्यांना दाणे देतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते.
उन्हाळ्यात रोज एक ग्लास बेल फळाचा रस प्यायलाने काय होईल?