25 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही पद्धतीची चित्र लावू नयेत.
घराची सजावट करताना अनेक जण वास्तुशास्त्राचा विचार न करता चित्र लावतात. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
नकारात्मक भावना असलेली चित्र लावू नका, यामुळे घरात अस्वस्थतेचं वातावरण राहतं.
वाहत्या पाण्याचं चित्र घरात चुकूनही लावू नये असं वास्तूशास्त्र सांगतं.
धबधब्याचं पेटिंगही घरात लावताना काळी घ्यावी. उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेत लावावं, असं वास्तुशास्त्र सांगतं.
युद्ध किंवा दु:खद दृश्य असलेले चित्रही घरी लावू नयेत. यामुळे नकारात्मक उर्जेचा संचार होतो.
घरात काटेरी वनस्पतींचे चित्र देखील लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.