रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने काय होते?

21 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

हिंदू धर्मात सूर्यदेव हे ग्रहांचे राजे आहेत. त्यांना अर्घ्य देण्याची प्रथा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, त्यांना अर्घ्य देणं शुभ मानलं जातं.

रविवारी हा सूर्यदेवांचा वार आहे आणि या दिवसी सूर्याला अर्घ्य दिल्याने काय होतं? जाणून घ्या

धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला अर्घ्य दिल्याने मनात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने कुंडलीतील ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होतो.

रविवारी अर्घ्य दिल्याने पापांचा नाश होतो आणि ग्रह शांत होतात. जीवनातील अडचणी दूर होतात. 

ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी अर्घ्य दिल्याने भाग्य चमकतं. सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते. 

शनिदेवांची कृपा व्हावी यासाठी जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय