वर्चस्व मिळवण्यासाठी 5 सर्वात शक्तिशाली हस्तमुद्रा

3 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

योग शास्त्रानुसार हस्त मुद्रा पंचतत्वांशी जुळवून घेण्यासाठी ओळखल्या जातात.

हाताची पाच बोटे पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. अग्नि हा अंगठ्याने, वायु हा तर्जनीने, आकाश हा मधल्या बोटाने, पृथ्वी हा अनामिका बोटाने आणि पाणी हा करंगळीने दर्शविला जातो.

उत्तरबोधी मुद्रेमुळे ज्ञानप्राप्ती तसेच आध्यात्मिक उन्नती होते. शरीराला आराम मिळतो. तसेच ऊर्जा वाढवण्यास मदत होते. 

योनी मुद्रेमुळे इंद्रियांवर अधिक नियंत्रण मिळतं. तसेच आंतरिक जाणीव विकसित करण्यास मदत होते. संवाद कौशल्य सुधारतं.

कालेश्वर मुद्रेमुळे अवांतर विचार शांत होतात. चुकीच्या गोष्टींची जाणीव होते. तसेच स्मरणशक्ती सुधारते. 

अढळ विश्वासाच्या मुद्रेमुळे आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच निर्णयक्षमता वाढते. 

काली मुद्रेमुळे मनावरील ताण कमी होतो. तसेच अनावश्यक मानसिक तणावातून सुटका होते. दिवसातील पूर्ण थकवा दूर होतो. 

दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या