गणेश चतुर्थीला चंद्राला पाहणं वर्जित असतं

23 August 2024

Created By: Swati Vemul

गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्यास दोष लागतो, अशी मान्यता

चुकून चंद्र पाहिल्यास हा दोष दूर करण्याचा उपायही आहे

यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रास्ताची वेळ रात्री 9.18 वाजता

पौराणिक मान्यतेनुसार यादिवसी चंद्राकडे पाहिल्यास खोटा कलंक लागू शकतो

दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रथम श्रीगणेशाची पूजा करावी

पूजेत वापरलेली फळं, फुलं, मिठाई इत्यादी चंद्राला दाखवून गरजूंना दान करावी

त्यानंतर पुढील मंत्राचा जप करावा

सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत: सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:

तमन्नाच्या फोटोंवर आठ लाखांहून अधिक लाइक्सचा वर्षाव

जन्माष्टमीच्या आधी तमन्ना भाटिया बनली राधा; मोहक रुपाने वेधलं लक्ष