बाप्पाच्या प्रिय राशी कोणत्या? तुमची रास आहे का त्यात
28 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
बाप्पाचे काल वाजत गाजत घरोघरी, मंडळात आगमन
ज्योतिषशास्त्रानुसार, बाप्पाच्या या राशी आवडत्या आहेत
मेष राशीवर बाप्पाचे विशेष प्रेम, या राशीचा स्वामी मंगळ
मिथुन या राशीचा स्वामी बुध आहे, बाप्पाचा या राशीवर लोभ
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, या राशींचे बाप्पा करतात रक्षण
मकर आणि कुंभ राशीला बाप्पाचा कायम आशिर्वाद
ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा