नागपंचमीला साप दिसणं हे शुभ की अशुभ? जाणून घ्या
24 जुलै 2025
Created By: संजय पाटील
यंदा नागपंचमी 29 जुलैला साजरी करण्यात येणार आहे.
नागपंचमीला सापांची पूजा करण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यातील हा दिवस शुभ समजला जातो.
नागपंचमीला सापाचं दिसणं चांगले संकेत असतात, असं म्हटलं जातं
नागपंचमीला सापाचं दर्शन झालं तर त्याचा अर्थ साक्षात महादेवाचं दर्शन झालं, असं म्हटलं जातं.
तसेच नागपंचमीला साप दिसल्यास त्या भक्तावर भगवान शंकराची कृपादृष्टी राहते, असंही म्हटलं जातं
नागपंचमीला सापाचं दिसणं हे धनलाभाचे संकेत असतात, अशी मान्यता आहे.
नागपंचमीला साप दिसल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होते, अशी धारणा आहे.
Disclaimer : वरील माहिती सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा