चंद्रग्रहणात होळीचा सण, या राशीच्या लोकांवर महिनाभर होणार परिणाम

14 March 2025

Created By: Atul Kamble

होळीला वर्षातील पहीले चंद्रग्रहण लागत आहे.हे ग्रहण सिंग राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे.

 भारतीय  वेळेनुसार वर्षाचे पहिले चंद्रग्रहण १४ मार्चला सकाळी ९.२७ वा. ते दु.३.२९ वाजेपर्यंत लागणार आहे

ज्योतिषशास्राचे मते होळीच्या मुहूर्तावर ज्या राशीवर सर्वात मोठा परिणाम होणार तो महिनाभर असेल

 सिंह राशीत चंद्रग्रहण लागणार असल्याने या राशीच्या व्यक्तींवर त्याचा प्रभाव राहणार आहे.

सिंह राशीच्या लोकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. पैसे लेन-देण करताना सावध राहा

 देशात पशुपालन महत्वाचा रोजगार आहे. या धंद्यात कमाई देखील आहे

तुमचे एखादे महत्वाचे काम बाधित होऊ शकते. तुमच्या पेशात नुकसान होऊ शकते

पती आणि पत्नीचे भांडणं देखील यामुळे होऊ शकतात, सावध राहून व्यवहार करा