29 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात गणेश स्थापनेनंतर त्याच्या विसर्जनाचं महत्त्व आहे.
गणेश विसर्जनादरम्यान गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.
तुम्हीही तुमच्या घरचा गणपती विसर्जित करणार असाल तर पूजाविधीसह करा.
गणेश विसर्जनापूर्वी पूजाविधी करा. विसर्जन शुभ मुहूर्त पाहून केला पाहीजे.
गणपतीचं विसर्जन करताना सोबत फळ, फूल, दूर्वा, मोदक लाडू या वस्तू अर्पित करा.
गणपतीला रिकाम्या हाती विसर्जित करून नका. त्यांच्यासोबत शिदोरी द्या. यात गोडधोड पदार्थ ठेवा.
गणपतीचा जयघोष करत पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करा. त्यानंतर नैसर्गिक तलाव, कृत्रिम तलाव किंवा ड्रममध्ये विसर्जित करा.