जर पती-पत्नीचा एकत्र मृत्यू झाला तर त्यांच्या आत्म्याचं काय होईल?

13 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

जर पती-पत्नी दोघेही एकत्र मरण पावले तर त्यांच्या आत्म्याचे काय होते? त्यांना स्वर्ग की नरक मिळतो? जाणून घ्या

गरूड पुराणानुसार जर पती पत्नीने सदाचारपूर्ण जीवन जगलं, तसेच कर्तव्य पूर्ण केलं, तर दोघांचेही आत्मे एकत्रितपणे मोक्ष मिळवू शकतात. 

कर्म संतुलनावर आणि त्यांच्या वंशजांनी केलेल्या मृत्यूनंतरच्या विधींवर अवलंबून असतं. आत्मे तात्पुरते पितृलोक, पूर्वजांच्या क्षेत्रात निवास करू शकतात. 

पती पत्नीचा एकत्र मृत्यू झाला आणि त्यांची एखादी इच्छा अपूर्म असेल तर आत्मा पुर्नजन्म होऊ शकतो. 

जेव्हा पती पत्नी एकत्र मरतात तेव्हा त्यांचे आत्मे कर्मानुसार वैयक्तिक यात्रेसाठी निघतात.

भविष्यातील जीवनात पुन्हा भेटणं आणि एकत्र मुक्ती मिळवण्याची शक्यता त्यांच्या अध्यात्मिक विकास आणि कर्मावर आधारित असते. 

पती पत्नीची एकत्र मृत्यू झाल्यानंतर कर्म चांगली असतील तर स्वर्ग प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.

पाण्यात तरंगणारा की बुडणारा! केमिकलने पिकवलेला आंबा कोणता? जाणून घ्या