सकाळी दिसले हे पशू-पक्षी, श्रीमंतीचा दरवाजा उघडला म्हणून समजा
3 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
सकाळी घरातून बाहेर पडताना पशू-पक्षी दिसतात, काय देतात ते संकेत?
काही प्राण्यांच्या आवाजाने आपली झोप उघडते
हे पशू पक्षी जर सकाळीच दिसले तर समजून जा तुमचे नशीब फळफळले
सकाळी फुलपाखरू दिसले तर हा मोठा शुभ संकेत आहे
तुमच्या नोकरी, करिअरमध्ये चांगला काळ सुरू असल्याचे संकेत
गाय दिसल्यास व्यापार, व्यवसायात होतो फायदा
पिसरा फुललेला मोर दिसणे हे शुभ वर्तमान
उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती, टीव्ही ९ त्याला दुजोरा देत नाही
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा