पैसे वाचवता येत नसतील तर हा उपाय करा
30th June 2025
Created By: Aarti Borade
जर तुम्हाला पैसे वाचवता येत नसतील तर काही उपाय करा
दर गुरुवारी घरात हळद आणि दूध मिसळून शिंपडा
प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी मातेला खडीसाखर अर्पण करा
घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा
दररोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा
शक्य असल्यास, गरीबांना अन्न दान करा
दररोज किती तास झोपावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा