घराच्या या दिशेला लावा 7 घोड्यांची तसबीर, गरिबी मिटणार 

28 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

वास्तु शास्त्रानुसार, 7 घोड्यांची तसबीर लावणे शुभ 

सात घोड्यांची छायाचित्र या भागात लावल्यास सुख-समृद्धी येईल

घोडे हे प्रगतीचे प्रतिक, तसबीर लावल्यास मिळते यश

वास्तु शास्त्रानुसार धावत्या घोड्यासाठी काही विशेष नियम आहेत

उत्तर दिशेला घोड्याची तसबीर लावल्यास करिअरमध्ये प्रगती 

आर्थिक तंगी दूर होते. घरातील भांडणं होतात कमी, सुख-समृद्धी येते

ही धार्मिक ग्रंथावर आधारीत माहिती, टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या