IIT Baba ची पोलखोल? प्रेमानंद महाराजांनी काय केला भांडाफोड

4 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

आयआयटी बाबा अभयसिंह कायम वादात, त्यांना झाली होती मारहाण

प्रेमानंद महाराजांनी भोंदूबाबाविषयी केले मोठे वक्तव्य

प्रेमानंद महाराजांचे वक्तव्य आयआयटी बाबाशी जोडल्या जात आहे

केवळ वेष परिधान केल्याने कोणी बाबा होत नसल्याचे प्रेमानंद महाराज म्हणाले

धन, संपत्ती आणि भोगापासून जो दूर राहतो, तोच खरा साधू -प्रेमानंद महाराज

काही जण केवळ प्रसिद्धीसाठी आणि नशेसाठी असे प्रकार करत असल्याचा आरोप

प्रेमानंद महाराजांनी भोंदू बाबांची चांगलीच पोलखोल केली 

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??