पूजेदरम्यान अगरबत्ती जाळणे शुभ आहे की अशुभ? शास्त्र काय सांगते

9 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

घरात दररोज देवाची पूजा करताना अगरबत्ती लावतात, पण ते शुभ असतं का?

धार्मिक दृष्टिकोनातून अगरबत्ती जाळणे नेहमीच शुभ नसते

प्राचीन ग्रंथांमध्ये पूजेदरम्यान धूप आणि कापूरचा उल्लेख आहे परंतु अगरबत्तीचा नाही

बांबूपासून बनवलेल्या अगरबत्तीचा पूजेमध्ये वापर केला जात नाही.

बांबूचा अंत्यसंस्काराच्या साहित्याशी संबंध असतो. म्हणून शुभ प्रसंगी किंवा पूजेत अगरबत्तीचा वापर करण्यास मनाई असते

अगरबत्ती ऐवजी धूप लावणे शुभ मानले जाते

शास्त्राप्रमाणे बांबू जाळू नये. अंत्यसंस्काराच्या वेळीही बांबू जाळला जात नाही. आणि उदबत्ती जाळल्याशिवाय वापरता येत नाही.

जर पूजेदरम्यान अगरबत्ती लावायचीच असेल तर नेहमी दोन अगरबत्ती लावा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)