ऐन लग्नाच्या दिवशी पाऊस पडला तर शुभ संकेत असतात की अशुभ?

3 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

एखाद्याच्या लग्नावेळी अचानक पाऊस पडला तर ते शुभ संकेत असतात की अशुभ संकेत?

शकुंतला शास्त्रानुसार लग्नाच्या दिवशी पाऊस पडल्यास काय अर्थ होतो?

शकुंतला शास्त्रानुसार, लग्नाच्या दिवशी पाऊस पडणे हे शुभ मानले जाते

वैवाहिक जीवनात आनंद, समृद्धी आणि मुलांचे सुख दर्शवते

लग्नाच्या दिवशी पाऊस पडला तर ते भाग्यवान मानले जाते.लग्न दीर्घकाळ टिकते

शकुंतला शास्त्रानुसार, लग्नाच्या दिवशी पाऊस जोडप्याला लग्नानंतर लवकरच मुले होण्याचे सुख मिळणार असे मानले जाते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)