Vastu Tips : घरात कबुतराचं घरटं असणं शुभ की अशुभ?
18 जून 2025
Created By: संजय पाटील
हिंदू धर्मानुसार,अनेक गोष्टींना शुभ आणि अशुभ म्हणून पाहिलं जातं.
घरात कबुतराचं येणं आणि कबुतराने घरात घरटं बनवणं कसले संकेत असतात? जाणून घ्या
घरात कबुतराने घरटं बांधणं अशुभ समजलं जातं
जर कुणाच्या घरात किंवा गच्चीत कबुतराचं घरटं असेल तर ते दुर्देवाचे संकेत असतात.
घरात कबुतराने अंडी देणं अशुभ समजलं जातं.
घरात कबुतराने अंडी दिल्यास, त्या घरात दु:ख आणि दारिद्रय येतं, अशी मान्यता आहे.
कबुतरांमुळे घरात अस्वच्छता होते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे कबुतराचं घरात घरटं असणं अशुभ समजलं जातं
वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा