घराच्या दारावर नेमप्लेट लावणं शुभ की अशुभ?
15 September 2025
Created By: Shweta Walanj
लोकं अनेकदा घराच्या मुख्य दारावर नेम प्लेट लावतात. पण असं करण योग्य आहे की नाही?
वास्तूशास्त्रात घराच्या मुख्य दरवाजावर तुमच्या नावाची नेम प्लेट लावणं योग्य मानलं जात नाही.
वास्तूशास्त्रात असं म्हटलं आहे ती, घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा वाहते.
अशा परिस्थितीत जेव्हा आपण नावाची पाटी लावतो तेव्हा घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा त्रास देते.
एवढंच नाही तर, दारावर नावाची पाटी लावल्यामुळे घरात वास्तुदोष वाढतात.
घराबाहेर नाव लिहिणे किंवा नेमप्लेट लटकवणे हे त्या नावाच्या व्यक्तीवर निश्चितच प्रतिकूल परिणाम करतं.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...