31 october 2025
Created By: Atul Kamble
आज लोक आराम आणि सुविधेने काम करतात. परंतू सुखाचे ही सवय नंतर हळूहळू तुमची सहनशक्ती, अनुशासन, आत्मबल नष्ट करते
आधी लोक साधे रहायचे, साधे जेवण खायचे तेव्हा त्यांचे शरीर मजबूत असायचे. परंतू आता जास्त सुख सोयीने शरीर कमजोर झाले आहे
या सुखा संदर्भात प्रेमानंद महाराजांना विचारले की गरम पाणी की थंड पाण्याने आंघोळ करणे योग्य ?
प्रेमानंद महाराजांना उत्तर देताना सांगितले की गरम पाण्याने आंघोळ करणारी व्यक्ती लवकर कमजोर होते. व्यक्तीची सहनशक्ती आणि अंतरिक शक्ती कमजोर होते.
गरम पाण्याने शरीराला तातडीने आराम मिळतो. परंतू नैसर्गिक ऊर्जा त्यामुळे कमी कमी होत जाते.
थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराची प्रकृती थंडीचा सामना करण्यास शिकवते. शरीरात रक्त संचार वाढवते.
थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्या तपस्येने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. आणि व्यक्ती आतून मजबूत होतो.