हातातून या वस्तूंचं पडणं मानलं जातं अशुभ! जाणून घ्या

8 जून 2025

Created By:  संजय पाटील

ज्योतिषशास्त्रानुसार, हातातून काही वस्तू वारंवार पडणं अशुभ समजलं जातं, असं होणं अडचणीत वाढ होण्याचे संकेत असतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, हातातून मीठ पडणं ही नात्यात दुरावा येण्याची संकेत असतात. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

हातातून वारंवार तेल सांडणं हे  तुमच्यावर संकट येण्याचे आणि कर्ज वाढण्याचे संकेत असतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, पुजेचं ताट हातातून पडणं अशुभ समजलं जातं.

ज्योतिषशास्त्रानुसार, दूध उतून जाण्याने किंवा सांडल्याने आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो.

हातातून वांरवार अन्नधान्य पडणंही अशुभ समजलं जातं, असं होणं हे अन्नपूर्णा देवीचा अपमान समजलं जातो

साखरेला शुक्र आणि चंद्राचं कारक समजलं जात. हातातून साखर पडल्याने तुमच्यावर दोन्ही ग्रहांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हातातून तांदळांचे दाणे पडणं हे अन्नपूर्णा देवीचा अपमान समजला जातो.

वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या