केवळ या आठ गोष्टीच करा, यश पायाशी लोटांगण घेईल भावा
27 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
रोज न चुकता व्यायाम करा. कसरत करा. योगा करा, शरीर रिचार्ज करा
हेच हवे, ते नको, ड्रामेबाजी अगोदर बंद करा
चांगल्या मार्गाने पैसा कमवायची सवय लावा, काम कोणतेही ते छोटे मानू नका
नवनवीन गोष्टी शिका, कौशल्य वाढवा. स्वतःला ग्रूम, अपग्रेड करा
वायफळ बडबड भावा तू अगोदर बंद म्हणजे बंद कर, कमी बोल
काय करायचंय याची यादी कर नि त्याच्यावर लक्ष केंद्रीत कर
देवाचे, आई-वडीलांचे, गुरूंचे, मित्रांचे आभार मान, स्वत:ला शाबासकी दे
स्वतःविषयी ना सकारात्मक राहा. चांगला विचार करा. कृतज्ञ राहा
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा