घरात या ठिकाणी नक्की मोरपंख ठेवा, पैशांची उणीव भासणार नाही!
9 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात मोरपंख खूप शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णालाही मोरपंख आवडतं.
मोरपंख घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं सांगितलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, मोरपंख घरात ठेवल्याने धनसंपत्ती वाढते. मोरपंखांचे फायदे मिळवण्यासाठी घरात कुठे ठेवावं?
वास्तुशास्त्रानुसार, मोरपंख घराच्या पूर्व दिशेला ठेवावं. असं केल्याने घरात सकारात्मकता वाढेत आणि ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते.
मुख्य दरवाजातून घरात सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेत प्रवेश होत असतो. त्यामुळे मुख्य दारावर लावल्यास लाभ मिळतो.
राहु दोषापासून बचावासाठी मोरपंखाचं तावीजमध्ये टाकून उजव्या हाताला बांधावं.
धार्मिक ग्रंथांमध्ये मोरपंख ठेवल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रभाव राहतो.
एअर स्ट्राईक रात्रीच करण्याचं कारण काय, जाणून घ्या पाच फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा