तुमच्या दुकानाच्या कॅश बॉक्समध्ये 'या' 3 गोष्टी नक्की ठेवा
15 November 2025
Created By: Mayuri Sarjerao
वास्तुशास्त्रानुसार, समृद्धीसाठी दुकानातील कॅश बॉक्समध्ये काही गोष्टी ठेवणे शुभ असते
चांदी शुभ आणि सकारात्मक मानली जाते, कॅश बॉक्समध्ये चांदीचे नाणे ठेवणे नेहमीच शुभ मानले जाते
सुपारी शुभ आणि पवित्र मानली जाते. दुकानाच्या कॅश बॉक्समध्ये सुपारी ठेवल्याने समृद्धी येते
व्यवसायात नफा वाढवण्यासाठी, एका लाल कापडात थोडीशी बडीशेप बांधून कॅश बॉक्समध्ये ठेवा. 43 दिवसानंतर ती बडीशोप मंदिरात अर्पण करा
कॅश डेस्क किंवा कॅश काउंटर कधीही रिकामे ठेवू नका. तिथे एखादे छोटे मनी प्लांट किंवा बांबूचे रोप ठेवा
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा