दुकानाच्या तिजोरीत ही एक गोष्ट ठेवा; भरभरून होईल कमाई

23 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

दुकानाच्या तिजोरीत हळकुंड ठेवणे हा एक प्राचीन ज्योतिषीय उपाय आहे, जो संपत्ती आणि समृद्धी वाढवतो.

हिंदू धर्मात हळद खूप शुभ, पवित्र मानली जाते आणि संपत्ती आकर्षित करते.

हळद तिजोरी आणि त्याच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा काढून टाकते, ज्यामुळे पैशाचा मार्ग मोकळा होतो

दुकानाच्या तिजोरीत हळकुंड ठेवल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात , उत्पन्न वाढते

हळकुंड गंगेच्या पाण्याने धुवून लाल कापडात गुंडाळा आणि हे दुकानाच्या तिजोरीत ठेवा

"ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः" हा जप किंवा

"ॐ नमो भगवते वासुदेवाय"  या मंत्राचा जप करा.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)