मेष राशीच्या लोकांनी शिवलिंगावर काय अर्पण करावं?

16 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

उत्तरेकडील राज्यात श्रावण सुरु झाला आहे. तर महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यात 25 जुलैपासून श्रावण सुरु होईल. या काळात महादेवांची पूजा केली जाते. 

मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता राखण्यासाठी दोन उपाय केले पाहीजेत. 

मेष राशीच्या जातकांनी या उपायांचा अवलंब केल्यास जीवनात मानसिक शांती लाभते. 

जीवनात असलेल्या अडचणींचा भार काही अंशी कमी होतो. त्यामुळे श्रावणात मेष राशीच्या जातकांना काही उपाय लाभदायी ठरतात. 

मेष राशीच्या लोकांनी पाण्यात गूळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करावं. आयुष्यात काही गोष्टी तुम्हाला मिळण्यास मदत होईल. 

मेष राशीच्या जातकांनी शिवलिंगावर लाल फूल अर्पण करावं. कारण तुमचा स्वामी मंगळ आहे. पण जास्वंदचा नाही. 

मेष राशीच्या जातकांनी या दोन गोष्टी पाळल्यास  महादेवांचा आशीर्वाद मिळू शकतो. 

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?