सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाण्यात मिसळा हळद, मिळेल भरपूर लाभ
4 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे
अनेकदा लोक सूर्याला हळदीचे जल अर्पण करतात. काय लाभ मिळतात?
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला हळदीचे जल अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात
सूर्याला हळदीचे पाणी अर्पण केल्याने सूर्य बलवान होतो आणि नशीबाची साथ लाभते
सूर्याला हळदीचे पाणी अर्पण केल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते
सूर्याला हळद घालून जल अर्पण केल्याने समाजात आदर मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे
सूर्याला हळदीचे जल अर्पण केल्याने व्यक्तीच्या करिअर, व्यवसायात प्रगती होते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
उन्हाळ्यात दररोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने काय फायदे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा