ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाते. पंचांगानुसार, यंदा 27 मे रोजी जयंती, शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम समजला जातो.
शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, मात्र तुम्ही एका मंत्राने शनि देवाला प्रसन्न करु शकता
त्यामुळे शनि देवाचा आवडता मंत्र कोणता? हा प्रश्न उद्भवतो. तो मंत्र कोणता? हे जाणून घेऊयात.
"ॐ शं शनैश्चराय नमः", हा शनि देवाचा आवडता मंत्र आहे, हा मंत्र शनि देवाला समर्पित करण्यात आला आहे. शनि देवाच्या कृपेसाठी या मंत्र लाभदायक समजला जातो.
शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा जप करायला हवा. हा मंत्र शनि जंयतीला अधिक प्रभावी ठरु शकतो
शनि दोषातून मुक्त होण्यासाठी "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा जप जरुर करा. त्यामुळे सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात.
शनि जयंतीला "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास शनि देव प्रसन्न होतात. त्यामुळे शनि देवाची कृपा राहते.
Disclaimer : वरील माहिती सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी कोणताही दावा करत नाही.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या