चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात
हे 5 संकेत
20 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
हे शुभ संकेत स्वप्नात अथवा प्रत्यक्षात दिसतात
स्वप्नात काहींना त्यांचे पित्र दिसतात, हा चांगला इशारा आहे
स्वप्नात चिमणी दिसल्यास, घराजवळ चिमणी दिसल्या शुभ संकेत
स्वप्नात अथवा प्रत्यक्ष घरी साधू-संत आल्यास मोठे संकेत
अंतर्मनातून प्रसन्न वाटत असल्यास, एक आवाज येत असल्यास
अचानक हृदय भरून येत असल्यास, डोळ्यातून पाणी आल्यास चांगले घडेल
ही धार्मिक ग्रंथावरून घेतलेली माहिती, टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा