चुकूनही तुळशीला या वस्तू अर्पण करू नये

20 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप आणि भगवान विष्णूंचे आवडते मानले जाते

तुळशीला काही वस्तू अर्पण करणे चुकीचे मानले जाते

तुळशीच्या रोपाला दूध किंवा उसाच्या रसात मिसळलेले पाणी अर्पण केल्याने ते कोमेजून जाऊ शकते

तुळशीला शक्य असल्यास शिळे पाणी अर्पण करणे टाळले पाहिजे  

असेही म्हटले जाते की रविवारी तुळशीला पाणी अर्पण करणे टाळले पाहिजे

तुळशीला वाळलेली किंवा शिळी फुले अर्पण करू नये

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)